मी सुजाता ताठे माझे शिक्षण डी. एड व एम.ए झाले आहे. व मला मराठी विषयामध्ये एकूण ५ वर्षे ४ महिने अध्यापनाचा अनुभव आहे. मी पुणे महानगरपालिका ८१ बी, साधू नाना वस्ती, हडपसर, पुणे शाळेमध्ये ३ वर्षे अध्यापन केले आहे व मा जगदंबा इंग्लिश मेडियम शाळेमध्ये २ वर्षे अध्यापनाचा अनुभव आहे. तसेच कन्या विद्यालय देहू या शाळेत ४ महिने अध्यापनाचा अनुभव आहे. विद्यार्थ्यांच्या भाषा विकासासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केलेले असून मला वाचनाची आवड आहे.

Teacher information

Designation

Marathi Teacher